गर्भसंस्कार by Dr gauri borkar (Marathi)

 

गर्भसंस्कार' म्हणजे आयुर्वेदशास्त्राच्या आधारे वर्णन केलेली गर्भवती स्त्रीसाठीची आचारसंहिता (Code of Conduct) आहे. गर्भवती स्त्रीचा आहार-आचार-विचार यासंबंधीचे मार्गदशन, तसेच गर्भाच्या प्रत्येक महिन्याच्या वाढीनुसार व उत्कृष्ट अवयवनिर्मितीसाठी गर्भशास्त्रात सांगितलेली औषधे इत्यादींचा या पुस्तकात समावेश आहे. डॉ. गौरी बोरकर यांचे गर्भसंस्कारविषयक संशोधन पुस्तकरूपाने येत आहे. आजच्या 'हम दो हमारे दो' किंवा 'हमारा एक'च्या जमान्यात हे पुस्तक PregnancyGuide म्हणून नक्कीच उपयुक्त ठरेल.

Authors: डॉ. गौरी बोरकर 

Publication: मेहता पब्लिशिंग हाऊस

Language: मराठी 

Pages: 134

Weight: 148 Gm

Binding: Paperback

ISBN13: 978-81-7766-898-8

गर्भसंस्कार by Dr gauri borkar back cover

गर्भसंस्कार by Dr gauri borkar front  cover